» वॉरन हेस्टिंग्स
【१७३२–१८१८】
» कार्यकाळ
२० ऑक्टो १७७३ ते ८ फेब्रु १७८५
▪️प्रमुख घटना
» १७७३ चा नियमन कायदा
» बंगालची सर्वोच्च परिषद
» फोर्ट विल्यम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 【१७७४】
» एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल 【१७८४】
» पिटचा भारत कायदा 【१७८४】
» बंगालमधील दुहेरी व्यवस्था रद्द केली
【रॉबर्ट क्लाइव्ह ने सुरू केली होती】
» जेम्स ऑगस्टस हिकीचे बंगाल गॅझेट पहिले भारतीय वृत्तपत्र प्रकाशित झाले 【१७८०】
» पहिले इंग्रज-मराठा युद्ध 【१७७५-८२】
» दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध 【१७८०-८४】
» पहिले रोहिला युद्ध 【१७७३-१७७४】
» कलकत्ता मदरसा 【आलिया विद्यापीठ】 स्थापना 【१७८०】
» जिल्हाधिकारी पदाची निर्मिती
» अमिनी आयोग स्थापन 【१७७६】
» दस्तक प्रणाली रद्द केली
【रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली होती】
» चार्ल्स विल्किन्स द्वारे भगवत गीतेचे इंग्रजी भाषांतर
» लॉर्ड कॉर्नवॉलिस
【१७३८–१८०५】
» कार्यकाळ
१३ सप्टें १७८६ ते २८ ऑक्टो १७९३
▪️प्रमुख घटना
» कनिष्ठ न्यायालये व अपीलीय न्यायालये स्थापन केली
» १७९३ मध्ये कॉर्नवॉलिस संहितेचा परिचय.
» भारतातील नागरी सेवांचा परिचय
» बनारस 【वाराणसी】 संस्कृत विद्यालय जोनाथन डंकन 【तत्कालीन बॉम्बेचे राज्यपाल】 यांनी १७९१ मध्ये स्थापन केले.
» सूर्यास्त कायदा सादर केला
» जॉन शोर
【१७५१-१८३४】
» कार्यकाळ
२८ ऑक्टो १७९३ ते १८ मार्च १७९८
▪️प्रमुख घटना
» अहस्तक्षेप धोरण
» सनदी कायदा १७९३
» दुसरे रोहिला युद्ध १७९४
» खर्ड्याची लढाई निजाम व मराठा 【१७९५】
» लॉर्ड वेलस्ली
【१७६०–१८४२】
» कार्यकाळ
१८ मे १७९८ ते ३० जुलै १८०५
▪️प्रमुख घटना
» तैनाती फौज सुरुवात 【१७९८]
» चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध 【१७९९】
» वसईचा तह 【१८०२】
» दुसरे अँग्लो-मराठा युद्ध 【१८०३-०५】
» कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना 【१८००】
» राजभवन कलकत्ता येथे स्थापन 【१८०३】
» मुद्रण पर्यवेक्षण कायदा 【१७९९】
» सर जॉर्ज बार्लो,बीटी
【कार्यवाहु】
【१७६२–१८४७】
» कार्यकाळ
१० ऑक्टो १८०५ ते ३१ जुलै १८०७
▪️प्रमुख घटना
» वेल्लोर येथे शिपाई विद्रोह
» भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची प्रस्तावना
» बँक ऑफ कलकत्ता स्थापना 【१८०६] 【नंतर इम्पीरियल बँक ऑफ इंडिया आणि आता स्टेट बँक ऑफ इंडिया】
» लॉर्ड मिंटो
【१७५१–१८१४】
» कार्यकाळ
३१ जुलै १८०७ ते ४ ऑक्टो १८१३
▪️प्रमुख घटना
» महाराज रणजीत सिंग सोबत अमृतसर तह 【१८०९】
» सनदी कायदा 【१८१३】
» लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स
【१७५४–१८२६】
» कार्यकाळ
४ ऑक्टो १८१३ ते ९ जाने १८२३
▪️प्रमुख घटना
» अहस्तक्षेप धोरण संपवले
» तिसरे अँग्लो-मराठा युद्ध तसेच पेशवाईचे उच्चाटन 【१८१६-१८१८】
» अँग्लो-नेपाळी युद्ध 【१८१४-१६】
» बाॅम्बे प्रांताची निर्मिती 【१८१८】
» मद्रास प्रांतामध्येे रयतवारी प्रणाली लागू 【१८२०】
» उत्तर भारतात महालवारी प्रणाली लागू 【१८२२】
» कलकत्ता हिंदू महाविद्यालय स्थापना 【१८१७】
【आताचे प्रेसिडेंसी विद्यापीठ】
» पिंडारी युद्ध 【१८१७-१८१८】
【भारतातील पिंडारी वंशाचा पूर्ण नाश】
» बंगाल भाडेकरू कायदा 【१८२२】
» द अर्ल ऍम्हर्स्ट
【१७७३–१८५७】
» कार्यकाळ
१ ऑगस्ट १८२३ ते १३ मार्च १८२८
▪️प्रमुख घटना
» पहिले अँग्लो-बर्मीज युद्ध 【१८२४-२६】
» कलकत्ता संस्कृत महाविद्यालय स्थापना 【१८२४】
» यांदाबोचा तह 【१८२६】
» लॉर्ड विल्यम बेंटिक
【१७७४–१८३९】
» कार्यकाळ
४ जुलै १८२८ ते २० मार्च १८३५
▪️प्रमुख घटना
» भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल
» बंगाल सती नियमन 【१८२९】
» सेंट हेलेना किंवा सनदी कायदा 【१८३३】
» कोल बंड 【१८३१】
» बारासात उठाव 【१८३१】
» इंग्रजी शिक्षण कायदा 【१८३५】
» वैद्यकीय महाविद्यालय स्थापना कोलकाता 【१८३५】
» सर चार्ल्स मेटकाफ
【कार्यवाहु】
【१७८५ - १८४६】
» कार्यकाळ
२० मार्च १८३५ ते ४ मार्च १८३६
▪️प्रमुख घटना
» परवाना नियमन रद्द 【१८२३】
» भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता ओळख
» कलकत्ता सार्वजनिक ग्रंथालय स्थापना 【१८३६】
【सध्या नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया】
» द अर्ल ऑफ ऑकलंड
【१७८४–१८४९】
» कार्यकाळ
४ मार्च १८३६ ते २८ फेब्रु १८४२
▪️प्रमुख घटना
» पहिले अँग्लो अफगाण युद्ध झाले 【१८४०-१८४२】
» बँक ऑफ बॉम्बे स्थापना 【१८४०】 【नंतर इम्पीरियल बँक ऑफ इंडिया आता स्टेट बँक ऑफ इंडिया】
» पहिले बंगाली दैनिक संवाद प्रभाकर प्रकाशित 【१८३९】
» तत्वबोधिनी सभेची स्थापना 【१८३९】 【देवेंद्रनाथ टागोर】
» लॉर्ड एलेनबरो
【१७९०–१८७१】
» कार्यकाळ
२८ फेब्रु १८४२ ते १ जुन १८४४
▪️प्रमुख घटना
» ग्वाल्हेर युद्ध 【१८४३】 【ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव केला】
» बँक ऑफ मद्रास स्थापना 【१८४३】 【नंतर इम्पीरियल बँक ऑफ इंडिया आता स्टेट बँक ऑफ इंडिया】
» सिंध प्रांत जिंकून ब्रिटिश साम्राज्याला जोडला 【१८४३】
» भारतीय गुलामगिरी कायदा 【१८४३】
» हेन्री हार्डिंग
【१७८५–१८५६】
» कार्यकाळ
२३ जुलै १८४४ ते १२ जाने १८४८
▪️प्रमुख घटना
» पहिले अँग्लो-शीख युद्ध 【१८४५-४६】 【ब्रिटिशानी शीख साम्राज्याचा पराभव केला】
» लाहोरचा तह 【१८४६】 【ब्रिटिशांनी शीखांकडून काश्मीर जप्त करून ते जम्मूच्या राजाला ७५ लाख रुपयांना विकले】
» भैरोवालचा तह 【१८४६】
» रुरकी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना 【१८४७】
» लॉर्ड डलहौसी
【१८१२-१८६०】
» कार्यकाळ
१२ जाने १८४८ ते २८ फेब्रु १८५६
▪️प्रमुख घटना
» संस्थाने खालसा धोरण स्वीकारले
» सनदी कायदा मंजूर केला 【१८५३】
» चार्ल्स वुड खलिता मंजूर 【१८५४】
» शिमला येथे उन्हाळी राजधानीची स्थापना
» २ रे अँग्लो-बर्मीज युद्ध झाले 【१८५२】
» बॉम्बे ते ठाणे पहिली प्रवासी ट्रेन सुरू 【१८५३】
» पहिली टेलीग्राफ लाइन डायमंड हार्बर ते कलकत्ता 【१८५१】
» पोस्ट ऑफिस कायदा केला 【१८५४】
» स्थापना सार्वजनिक बांधकाम विभाग 【१८५४】
» दुसरे अँग्लो - शीख युद्ध 【१८४८-४९】 【ब्रिटिशांनी शिखांचा पूर्णपणे पराभव करून पंजाब ताब्यात घेतले】
» संथाळ बंड 【१८५५】 【१५००० संथाल मारले】
» धार्मिक अपंगत्व कायदा 【१८५६】
» लॉर्ड कॅनिंग
【१८१२–१८६२】
» कार्यकाळ
२८ फेब्रु १८५६ ते ३१ ऑक्टो १८५८
▪️प्रमुख घटना
» हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 【१८५६】 【कायद्याचा मसुदा डलहौसी यांने तयार केला होता】
» १८५७ चा उठाव
» कलकत्ता विद्यापीठ, बॉम्बे विद्यापीठ, व मद्रास विद्यापीठ स्थापना 【१८५७】
» लॉर्ड कॅनिंग 【दुसऱ्यांदा】
【१८१२–१८६२】
» कार्यकाळ
१ नोव्हें १८५८ ते २१ मार्च १८६२
▪️प्रमुख घटना
» राणी व्हिक्टोरियाचा यांचा जाहीरनामा 【१ नोव्हेंबर १८५८ रोजी】
» भारत सरकार कायदा मंजूर 【१८५८】
» अर्थसंकल्प प्रणाली सादर केली गेली
» बंगालमध्ये निळ विद्रोह 【१८५९-६०】
» युरोपियन सैन्याने पांढरा विद्रोह केला 【१८५९】
» भारतीय दंड संहिता लागू 【१८६०】
» भारतीय उच्च न्यायालय कायदा केला 【१८६१】
» भारतीय परिषद कायदा केला 【१८६१】
» भारतीय नागरी सेवा कायदा 【१८६१】
» भारतीय पोलीस कायदा केला 【१८६१】
» भारतीय पुरातत्व सर्वेक्षणची स्थापना 【१८६१】
» पोर्टफोलिओ प्रणाली सादर, ज्यामुळे कॅबिनेट प्रणालीला पाया घातला
» लॉर्ड बएल्गिन
【१८११–१८६३】
» कार्यकाळ
२१ मार्च १८६२ ते २० नोव्हें १८६३
▪️प्रमुख घटना
» कोलकाता येथे उच्च न्यायालय स्थापना 【२ जुलै १८६२】
» बॉम्बे 【मुंबई】 उच्च न्यायालय स्थापना 【१४ ऑगस्ट १८६२】
» मद्रास 【चेन्नई】 उच्च न्यायालय स्थापना 【१५ ऑगस्ट १८६२】
» वहाबी चळवळ दडपुन टाकली गेली
» सर जॉन लॉरेन्स
【१८११-१८७९】
» कार्यकाळ
१२ जाने १८६४ ते १२ जाने १८६९
▪️प्रमुख घटना
» भूतान विरुद्ध युद्ध झाले 【१८६४-६५】
» भारताची उन्हाळी राजधानी शिमला येथे हलवली 【१८६३】
» अलाहाबाद उच्च न्यायालयची स्थापना 【१८६६】
» ओरिसामध्ये मोठा दुष्काळ 【१८६६】 【हेन्री कॅम्पबेलच्या नेतृत्वाखाली १८६७ मध्ये दुष्काळ आयोगाची स्थापना】
» पंजाब व औंधमध्ये भाडेकरू कायदा मंजूर 【१८६८】
» लॉर्ड मेयो
【१८२२–१८७२】
» कार्यकाळ
१२ जाने १८६९ ते ८ फेब्रु १८७२
▪️प्रमुख घटना
» भारतामध्ये जनगणना सुरू 【१८७२】
» भारतामधील राजकुमारांच्या राजकीय प्रशिक्षणासाठी राजकोटला राजकुमार महाविद्यालय आणि अजमेर येथ मेयो कॉलेज स्थापना
» आर्थिक विकेंद्रीकरण सुरू 【१८७०】
» वहाबी चळवळीला तोंड देण्याकरिता आयपीसी सुधारणा - देशद्रोह कायदा लागू 【१८७०】
» कृषी आणि वाणिज्य विभाग स्थापना 【१८७२】
» सांख्यिकी सर्वेक्षणाची स्थापना केली 【१८७२】
» पठाण शेर अली आफ्रिदी द्वारे मेयोची हत्या 【१८७२】
» लॉर्ड नॉर्थब्रुक
【१८२६–१९०४】
» कार्यकाळ
३ मे १८७२ ते १२ एप्रिल १८७६
▪️प्रमुख घटना
» सत्यशोधक समाज स्थापना 【१८७३】
» नाटकीय कामगिरी कायदा 【१८७६】
» रामसिंगच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील कुका बंड दडपले 【१८७२】
» मुहम्मदन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना 【१८७५】
【संस्थापक : सर सय्यद अहमद खान】
» प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड ७ वा यांची भारताला भेट 【१८७५】
» लॉर्ड लिटन
【१८३१–१८९१】
» कार्यकाळ
१२ एप्रिल १८७६ ते ८ जुन १८८०
▪️प्रमुख घटना
» रॉयल टायटल्स अॅक्ट लागू 【१८७६】 【ज्याद्वारे क्वीन व्हिक्टोरिया यांनी भारताची सम्राज्ञी पदवी धारण केली】
» पहिला दिल्ली दरबार संपन्न 【१८७७】
» मोठा दुष्काळ पडला 【१८७६-१८७८】
» रिचर्ड स्ट्रेची अंतर्गत दुष्काळ आयोग स्थापना 【१८७८】
» व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट लागू 【१८७८】
» शस्त्र कायदा मंजूर केला 【१८७८】
» २रे अँग्लो-अफगाण युद्ध 【१८७८-८०】
» गंडमकचा तहावर स्वाक्षरी 【१८७९】
» लॉर्ड रिपन
【१८२७–१९०९】
» कार्यकाळ
८ जुन १८८० ते १३ डिसें १८८४
▪️प्रमुख घटना
» पहिला कारखाना कायदा 【१८८१】
» निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 【१८८१】
» व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट रद्द 【१८८२】
» इल्बर्ट बिल पास केले गेले 【१८३३】
» पंजाब विद्यापीठची स्थापना 【१८८२】
» स्थानिक स्वराज्य संस्था पाया 【१८८२】
» सर विल्यम विल्सन हंटरच्या अंतर्गत शिक्षण आयोगाची नियुक्ती 【१८८२】
» प्रथम पूर्ण भारतातील जनगणना केली 【१८८१】
» लॉर्ड डफरिन
【१८२६–१९०२】
» कार्यकाळ
१३ डिसें १८८४ ते १० डिसें १८८८
▪️प्रमुख घटना
» भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 【१८८५】
» बंगाल भाडेकरू कायदा केला 【१८८५】
» तिसरे अँग्लो - बर्मीज युद्ध 【१८८५】
» बर्मा भारताचा प्रांत बनवण्यात आला 【१८८६】
【राजधानी रंगून बनवली होती】
» लॉर्ड लॅन्सडाउन मार्क्वेस
【१८४५–१९२७】
» कार्यकाळ
१० डिसें १८८८ ते ११ ऑक्टो १८९४
▪️प्रमुख घटना
» संमती वयाचा कायदा केला 【१८९१】
» भारतीय परिषद कायदा केला 【१८९२】
» दुसरा कारखाना कायदा केला 【१८९१】
» ड्युरंड कमिशन स्थापना केली 【१८९३】
【भारत-अफगाणिस्तान सीमा】
» लॉर्ड एल्गिन
【१८४९–१९१७】
» कार्यकाळ
११ ऑक्टो १८९४ ते ६ जाने १८९९
▪️प्रमुख घटना
» भारतात मोठा दुष्काळ 【१८९६-१८९७】
» बॉम्बेत बुबोनिक प्लेग प्रसार 【१८९६】
» रामकृष्ण मिशनची स्थापना 【१८९७】
» वॉल्टर चार्ल्स रँड व आयर्स्ट या ब्रिटीश अधिकाऱ्यांची चाफेकर बंधूनी हत्या केली 【१८९७】
» लॉर्ड कर्झन
【१८५९–१९२५】
» कार्यकाळ
६ जाने १८९९ ते १८ नोव्हें १९०५
▪️प्रमुख घटना
» बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात मुंडा बंड 【१८९९-१९००】
» कृषी विभागा स्थापना केली 【१९०१】
» कृषी संशोधन संस्था स्थापना केली 【बिहार १९०५】
» बंगालची फाळणी केली गेली 【१९०५】
» राले विद्यापीठ आयोग नियुक्त 【१९०२】
» भारतीय विद्यापीठ कायदा 【१९०४】
» प्राचीन स्मारके संरक्षण कायदा केला 【१९०४】
» दुसरा दिल्ली दरबार संपन्न 【१९०३】
» सर अँड्र्यू फ्रेझर यांच्या अंतर्गत पोलीस आयोगाची नियुक्ती 【१९०२】
» उत्तर - पश्चिम सरहद्द प्रांत ची निर्मिती 【१९०१】
» दुसरी स्वदेशी चळवळ 【१९०५-११】
» लॉर्ड मिंटो
【१८४५–१९१४】
» कार्यकाळ
१८ नोव्हें १९०५ ते २३ नोव्हें १९१०
▪️प्रमुख घटना
» मॉर्ले - मिंटो सुधारणा / भारतीय परिषद कायदा 【१९०९】
» काँग्रेसमध्ये फूट पडली-सुरत अधिवेशन
【१०९७】
» सत्येंद्र प्रसन्न सिन्हा हे व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये पहिले भारतीय नियुक्त
» अतिरेकी चळवळीला आळा घालणेसाठी राजद्रोह सभा 【प्रतिबंध】 कायदा 【१९०७】
» मुस्लिम लीगची स्थापना केली 【१९०६】
» भारतीय पत्रकार कायदा केला 【१९१०】
» जमशेटजी टाटा यांनी टिस्कोची स्थापना 【१९०७】
» व्हिक्टोरिया मेमोरियलची पायाभरणी 【१९०६】
» वृत्तपत्र कायदा पास केला 【१९०८】
» लॉर्ड हार्डिंग ऑफ पेनहर्स्ट
【१८५८-१९४४】
» कार्यकाळ
२३ नोव्हें १९१० ४ एप्रिल १९१६
▪️प्रमुख घटना
» तिसरा दिल्ली दरबार संपन्न 【१९११】
» जॉर्ज पंचम द्वारे बंगालची फाळणी रद्द 【१९११】
» राजधानी कलकत्ता येथून दिल्लीमध्ये आणली 【१९११】
» पहिले महायुद्ध झाले 【१९१४-१९१८】
» मॅक मोहन रेषेची निर्मिती 【१९१४】
【भारत व चीन दरम्यान】
» गदर बंड 【उठाव】 घडून आले 【१९१५】
» महात्मा गांधी द.आफ्रिकेतून भारतात आले 【१९१५】
» हिंदू महा सभेची स्थापना 【१९१५】
【संस्थापक : मदन मोहन मालवीय】
» बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना 【१९१६ 】
» लॉर्ड चेम्सफोर्ड
【१८६८–१९३०】
» कार्यकाळ
४ एप्रिल १९१६ ते २ एप्रिल १९२१
▪️प्रमुख घटना
» पहिले महिला विद्यापीठ स्थापना 【SNDT पुणे येथे धोंडो कर्वे यांनी स्थापन केले】
» लखनौ करार 【काँग्रेस व मुस्लिम लीग】 【१९१६】
» चंपारण सत्याग्रह झाला 【१९१७】
【महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतात पहिला सत्याग्रह】
» ऑगस्ट घोषणा केली गेली 【१९१७】
» सॅडलर युनिव्हर्सिटी कमिशन/कलकत्ता कमिशन 【१९१७】
» खेडा सत्याग्रह झाला 【१९१८】
» मॉन्टेगु - चेम्सफोर्ड सुधारणा 【१९१९】
» भारत सरकार कायदा केला 【१९१९】
» रॉलेट कायदा मंजूर केला 【१९१९】
» जालियनवाला बाग हत्याकांड 【१९१९】
» खिलाफत चळवळ सुरू 【१९१९-२०】
【१९१९ मध्ये असहकार चळवळीमध्ये
विलीन】
» भारतामध्ये असहकार चळवळ सुरू 【१९२०-२२】
» अलिगढ मुस्लिम विद्यापीठची स्थापना 【१९२०】
» इम्पीरियल बँक ऑफ इंडिया 【१९२१】
【आता स्टेट बँक ऑफ इंडिया】
» लॉर्ड रीडिंग
【१८६०–१९३५】
» कार्यकाळ
२ एप्रिल १९२१ ते ३ एप्रिल १९२६
▪️प्रमुख घटना
» मलबार बंड / मोपला बंड 【१९२२】
» विश्व - भारती विद्यापीठाची स्थापना 【१९२१】
【संस्थापक : रवींद्रनाथ टागोर】
» चौरी चौरा घटना घडली 【१९२२】
【यामुळे महात्मा गांधीनी असहकार आंदोलन मागे घेतले】
» स्वराज पक्षची स्थापना 【१९२३】
» काकोरी कट घडून आला 【१९२५】
» राष्ट्रीय स्वयंसेवक संघची स्थापना 【१९२५】
【संस्थापक : के. बी. हेडगेवार】
» भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना 【१९२५】
» १९१० चा प्रेस कायदा रद्द केला गेला
» लॉर्ड आर्यर्विन
【१८८१–१९५९】
» कार्यकाळ
३ एप्रिल १९२६ तें१८ एप्रिल १९३१
▪️प्रमुख घटना
» सायमन कमिशन भारतात आले 【१९२८】
» नेहरू अहवाल सादर केला 【१९२८】
» लाला लजपत राय मृत्यू 【१९२८】
» जिनांनी चौदा मुद्दे मांडले 【१९२९】
» पूर्ण स्वराज घोषणा केली 【१९२९】
» मेरठ कट प्रकरण घडले 【१९२९】
» भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्य विधानसभेत बॉम्बस्फोट केला 【१९२९】
» सविनय कायदेभंग चळवळीची सॉल्ट मार्च सुरुवात 【१९३०】
» धारासना सत्याग्रह घडला 【१९३०】
» पहिली गोलमेज परिषद 【१९३०】
» चितगाव शस्त्रागारावर छापा 【१९३०】
» गांधी-आयर्विन करार झाला 【१९३१】
» भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली 【१९३१】
» लॉर्ड विलिंग्डन
【१८६६–१९४१】
» कार्यकाळ
१८ एप्रि १९३१ ते १८ एप्रि १९३६
▪️प्रमुख घटना
» दुसरी गोलमेज परिषद झाली 【१९३१】
» जातीय निवाडा घोषीत केला 【१९३२】
【रॅमसे मॅकडोनाल्ड द्वारे】
» महत्त्वपूर्ण पुणे करार झाला 【१९३२】
【महात्मा गांधी व बी.आर.आंबेडकर】
» तिसरी गोलमेज परिषद 【१९३२】
» वेगळा पाकिस्तानची घोषणा 【१९३३】
» भारत सरकार कायदा केला 【१९३५】
» अखिल भारतीय किसान सभेची स्थापना 【१९३६】
» भारताच्या रिझर्व्ह बँकेची स्थापना
【भारतीय रिझर्व्ह बँक कायदा १९३४ पारित करून】
» लॉर्ड लिनलिथगो
【१८८७–१९५२】
» कार्यकाळ
१८ एप्रिल १९३६ ते १ ऑक्टो १९४३
▪️प्रमुख घटना
» भारतात प्रांतिक निवडणुका 【१९३७】
» दुसऱ्या महायुद्धात भारताचा प्रवेश 【१९३९】
» ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची निर्मिती 【१९३९】
» लाहोर ठराव करण्यात आला 【१९४०】
» ऑगस्ट ऑफर सादर केली 【१९४०】
» क्रिप्स मिशन सादर केले 【१९४२】
» भारत छोडो आंदोलन सुरू 【१९४२】
» भारतीय राष्ट्रीय सैन्याची निर्मिती 【१९४२】
» बंगाल प्रातांत मोठा दुष्काळ 【१९४३】
» लॉर्ड वेव्हेल
【१८८३–१९५०】
» कार्यकाळ
१ ऑक्टो १९४३ ते २१ फेब्रु १९४७
▪️प्रमुख घटना
» चक्रवर्ती राजगोपालचारी सूत्र 【१९४४】
» सिमला परिषद संपन्न झाली 【१९४५】
» कॅबिनेट मिशन भारतात आले 【१९४६】
» प्रत्यक्ष कृती दिवस साजरा केला गेला 【१६ ऑगस्ट १९४६】
» अंतरिम सरकार स्थापन झाले 【१९४६】
» भारतीय नौसेना विद्रोह झाला 【१९४६】
» लॉर्ड माउंटबॅटन
【१९००–१९७९】
» कार्यकाळ
२१ फेब्रु १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७
▪️प्रमुख घटना
» भारतीय स्वातंत्र्य कायदा 【१९४७】
【१८ जुलै १९४७ रोजी मंजूर झाला】
» बंगाल प्रांत व पंजाब प्रांत सीमारेषा निश्चित करण्यासाठी सिरिल रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेमध्ये रॅडक्लिफ आयोग नियुक्त करण्यात आला
» लॉर्ड माउंटबॅटन
【१९००–१९७९】
» कार्यकाळ
१५ ऑगस्ट १९४७ ते २१ जुन १९४८
▪️प्रमुख घटना
» स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल
» चक्रवर्ती राजगोपालाचारी
【१८७८–१९७२】
» कार्यकाळ
२१ जुन १९४८ ते २६ जाने १९५०
▪️प्रमुख घटना
» भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते १९५० मध्ये हे पद कायमचे रद्द केले गेले
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!